Omkar Foundation & Charitable Trust

Omkar Foundation

& Charitable Trust

Welcome to Omkar Foundation

Please select your preferred browsing language / भाषा निवडा

🌐

English Default

Browse full website in English

🇮🇳

मराठी

माहिती मराठी भाषेत वाचण्यासाठी

+91 9209041154 connect@omkarfoundation.org Reg: महा. 1374/2015/पुणे (Reg. No. 27199)
|
Notice
🌿 Welcome to Omkar Foundation & Charitable Trust! • Your contribution empowers ecological conservation, free rural medical camps, student scholarships and social welfare • Volunteer registrations & 80G tax-exempt donations are open • Contact: +91 9209041154
Environment & Tree Plantation

ग्रामविकास मंत्री मा. ना. श्री. जयकुमार गोरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव आनंद येथील श्रीमती रेऊबाई बाळाजी देवकर विद्यालयाच्या परिसरात ५०० वृक्षलागवड

15 Oct 2026 10:00 AM श्रीमती रेऊबाई बाळाजी देवकर विद्यालय, वडगाव आनंद, ता. जुन्नर 450 Beneficiaries
पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपण
ग्रामविकास मंत्री मा. ना. श्री. जयकुमार गोरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त  वडगाव आनंद येथील श्रीमती रेऊबाई बाळाजी देवकर विद्यालयाच्या परिसरात ५०० वृक्षलागवड
Key Impact & Outcome: 500 झाडांची लावणी

Detailed Program Report & Objectives:

🌳 ओंकार फाउंडेशन व चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने वडगाव आनंद, ता. जुन्नर येथे ५०० झाडांचे भव्य वृक्षारोपण अभियान संपन्न! 🌱

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. ना. श्री. जयकुमार गोरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ओंकार फाउंडेशन अँड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने वडगाव आनंद येथील श्रीमती रेऊबाई बाळाजी देवकर विद्यालयाच्या परिसरात ५०० वृक्षलागवडीचा संकल्प करत भव्य वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसह शाळेचे शिक्षक आणि पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत वृक्षारोपण केले. पर्यावरण संवर्धन, निसर्गाचे संरक्षण आणि भावी पिढ्यांसाठी हरित भविष्य घडविण्याचा संदेश या सामाजिक उपक्रमातून देण्यात आला.

संस्थेचे उपाध्यक्ष तथा उद्योजक श्री. प्रशांत शांताराम डोके आणि आरोग्यदूत, पुणे जिल्हा व शहर सौ. पूजा प्रशांत डोके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

🌱 ५०० वृक्षलागवडीचा संकल्प — हरित, सुंदर आणि निरोगी भविष्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल!

* ओंकार फाउंडेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे

Event Photo Gallery

Back to All Programs Volunteer for Upcoming Events
Home About
Programs
Donate Contact